{
  "village_code": "271700040217800000",
  "village_name": "लोहरा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1493,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:18:35Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार नानासाहेब बाबाराव चव्हाण रा. लोहरा ता. मानवत यांनी अर्ज सादर केला की मौजे. लोहरा शिवारातील गट क्र. 194 मधील क्षेत्र 1 हे 20 आर व पो. ख. 0.00 आर जमीन आहे. त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज देऊन सातबारावर आडनाव टाकण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी सोबत विनंती अर्ज, फेरफार नक्कल, आधार कार्ड व पॅन कार्ड जोडल्यावरून सदरील फेरफार ची नोंद घेण्यात येते मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.",
  "talathi": "सतीश विनायक कागणे"
}
