{
  "village_code": "271700040217800000",
  "village_name": "लोहरा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:18:35Z",
  "surveys": [
    "126",
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार विश्वनाथ पंडीतराव जाधव रा. लोहरा धंदा शेती यांनी अर्ज केला की मौजे लोहरा शिवारातील गट नं. 126 व 127 मधील यांचे सातबारा वरील नाव विश्वनाथ पंडीतराव असे नजर चुकीने झाले आसुन, त्यांचे नाव विश्वनाथ पंडीतराव जाधव असे आहे. नावात बदल करण्यासाठी फेरफार नक्कल, आधार कार्ड , पॅन कार्ड जोडल्यावरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.",
  "talathi": "सतीश विनायक कागणे"
}
