{
  "village_code": "271700040217800000",
  "village_name": "लोहरा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:18:35Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nजमिन मालक माणिक संतराम मोहीते रा. लोहरा ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे लोहरा येथील गट क्र. 117 मध्ये त्यांचे क्षेत्र 1 हे. 20 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा, 100/-रू. बॉन्डावर शपथपत्र व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सतीश विनायक कागणे"
}
