{
  "village_code": "271700040217800000",
  "village_name": "लोहरा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1503,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:25:48Z",
  "surveys": [
    "102"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nजमिन मालक वेणुबाई रामचंद्र जाधव यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे लोहरा येथील गट क्र. 102 मध्ये त्यांची 1 हे. 18 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक विहीर घेतली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचा विनंती अर्ज व 100/-रू. बॉन्ड वर शपथपत्र सादर केले आहे, त्यावरून त्यांची विहीरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सतीश विनायक कागणे"
}
