{
  "village_code": "271700040217810000",
  "village_name": "जंगमवाडी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 877,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:51:08Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nसुरेखा प्रभाकर शेळके यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे जंगमवाडी शिवारात गट नं.8 मध्ये त्यांची सादरक्षेत्र 00 हे 60 आर एवढी जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधीतानी गावातील पंचनामा,100/- रु बॉंडवर शपतपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "दिपाली माधवराव शिंदे"
}
