{
  "village_code": "271700040217810000",
  "village_name": "जंगमवाडी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 882,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:21:48Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार शेषराव दिगंबर शेळके यांनी अर्ज देऊन कळवली आहे की मौजे जंगमवाडी शिवारामध्ये त्यांची गट क्रमांक 76 मध्ये सामायिक जमीन असून त्यात दर्शना वशिष्ठ शेळके यांचे नाव चुकून सानिका वशिष्ठ शेळके असे झाले होते ते दुरुस्त करून दर्शना वशिष्ठ शेळके आपाक आई सरिता वशिष्ठ शेळके असे करण्यात यावे. यासाठी विनंती अर्ज केला आहे त्यावरून कागदपत्राची तपासणी करून सदरील फेरफार नोंद घेण्यात आली त्यांचे जूने फेरफार क्र 683 हे आहेत.",
  "talathi": "दिपाली माधवराव शिंदे"
}
