{
  "village_code": "271700040217820000",
  "village_name": "भोसा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2312,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:04:05Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एस बी आय शाखा पाथरी\nगहाणखत लिहुन देणार : रमेश नारायणराव तनपुरे रा. भोसा यांनी दुय्यम निबंधक मानवत यांचेकडील दस्त क्रमांक 2107-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 745000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश नारायणराव तनपुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 745000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतीश विनायक कागणे"
}
