{
  "village_code": "271700040217820000",
  "village_name": "भोसा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2313,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:04:05Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nजमिन मालक बालासाहेब श्रीरंग शेळके यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे लोहरा येथील गट क्र. 213 मध्ये त्यांची 1 हे. 50 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक विहीर घेतली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचा अर्ज, गावातील पंचनामा सादर केले आहे, त्यावरून त्यांची विहीरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सतीश विनायक कागणे"
}
