{
  "village_code": "271700040217820000",
  "village_name": "भोसा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2314,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:04:05Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10-10-2026\nअर्जदार सावित्री मुक्तीराम जाधव रा. भोसा ता. मानवत जि. परभणी मौजे भोसा गट नं. 51 मधील क्षेत्र 1 हे. 00 आर सामाईक जमीन आहे. त्यामध्ये त्यांचे नाव ऑनलाईन सातबारावर सावित्राबाई मुक्तीराम जाधव असे झाले आहे. त्यांचे नाव सावित्री मुक्तीराम जाधव असे असून त्यांनी नाव दुरुस्तीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज केला असून त्या सोबत त्यांनी फेरफार, आधार कार्ड, पॅन कार्ड वरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.",
  "talathi": "सतीश विनायक कागणे"
}
