{
  "village_code": "271700040217820000",
  "village_name": "भोसा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:04:05Z",
  "surveys": [
    "261",
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार दिगंबर अप्पाराव भोसले रा. भोसा धंदा शेती यांनी अर्ज केला की मौजे भोसा शिवारातील गट नं. 267 व 67 मधील यांचे सातबारा वरील नाव दिगंबर अप्पाराव असे नजर चुकीने झाले आसुन, त्यांचे नाव दिगंबर अप्पाराव भोसले असे आहे. नावात बदल करण्यासाठी फेरफार नक्कल, आधार कार्ड , पॅन कार्ड जोडल्यावरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.",
  "talathi": "सतीश विनायक कागणे"
}
