{
  "village_code": "271700040217820000",
  "village_name": "भोसा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2324,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:04:05Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nजमिन मालक तुकाराम भगवानराव राऊत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे भोसा येथील गट क्र. 178 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे. 53 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये बक्षीसप्रत्र नुसार लिहून देणार नामे भगवान दादाराव राऊत यांनी सदर गटातील यांच्या नावे असलेली विहिरीतील संपूर्ण हिस्सा लिहून घेणार तुकाराम भगवानराव राऊत यांना विहीर लिहून दिली. या बक्षीसप्रत्र दस्त वरून इतर हक्कात नोंद घेल्यात आली. फेरफार मंडळ दप्तरी सादर",
  "talathi": "सतीश विनायक कागणे"
}
