{
  "village_code": "271700040217830000",
  "village_name": "मगरुळ बु",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2884,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:05:26Z",
  "surveys": [
    "289"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : कॅनरा बँक मानवत ,\nलिहून देणार : बालासाहेब आपाराव कदम रा. मगरुळ बु यांनी रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक मानवत यांचेकडील पत्र क्रमांक दि २९/10/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राम विठ्ठलराव घुले"
}
