{
  "village_code": "271700040217840000",
  "village_name": "रामेटाकळी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:17:37Z",
  "surveys": [
    "76/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअर्जदार – सुनिता अशोक कदम रा. रामेटाकळी यांनी अर्ज देऊन कळविले की मौ. रामेटाकळी ग.क्र. 76/1 मध्ये त्यांनी सुनिता अशोक कदम यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे तरी सदर बोअरवेलची नोंद 7/12 वर करण्याकरिता अर्जदार सुनिता अशोक कदम यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले त्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रामभाउ यशवंत कुकडे"
}
