{
  "village_code": "271700040217850000",
  "village_name": "वझुर बु",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2700,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:20:23Z",
  "surveys": [
    "165"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : कॅनरा बँक शाखा मानवत\nलिहून घेणार :भगवान रामराव चव्हाण\nयांनी सर्व्हे क्रमांक : 165 तपशिल : भगवान रामराव चव्हाण कडे कँनरा बँक मानवत बोजा रु ९९,०००/- - 1006\nसर्व्हे क्रमांक : 165 तपशिल : दिनांक 04/11/2016 रोजी कॅनरा बँक शाखा मानवत चा भगवान रामराव चव्हाण यांच्या नावे र.रु.148000/- कर्ज. - 1326\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक शाखा मानवत पत्र दि 19/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कृष्णा पांडुरंग कापुरे"
}
