{
  "village_code": "271700040217860000",
  "village_name": "वझुर खु",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2334,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:20:05Z",
  "surveys": [
    "31",
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : कॅनरा बँक शाखा मानवत\nलिहुन घेणार : रावसाहेब रंगोबा आरसुळ\nयांनी सर्व्हे क्रमांक 32 वर फेरफार क्रमांक 867 ने घेतलेला बोजा रावसाहेब रंगोबा यांनी कॅनरा बॅक मानवत कडून बोजा 50,000/- रू कर्ज घेतले.\nसर्व्हे क्रमांक 32 वर फेरफार क्रमांक 1314 ने घेतलेला बोजा दिनांक 21/12/2016 रोजी कॅनरा बँक शाखा मानवत चा रावसाहेब रंगोबा आरसुळ यांच्या नावे र.रु.213000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कृष्णा पांडुरंग कापुरे"
}
