{
  "village_code": "271700040217870000",
  "village_name": "कुभारी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 804,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:47:17Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा लि लक्ष्मिनगर लिंबा ता पाथरी जि परभणी , पाथरी\nलिहून देणार : राजाभाऊ माधवराव धरपडे रा. कुभारी यांनी दुय्यम निबंधक पाथरी यांचेकडील दस्त क्रमांक जा क्र योगेश्वरी / शेतकी/प्रशासन/ 80/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा लि लक्ष्मिनगर लिंबा ता पाथरी जि परभणी यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र योगेश्वरी / शेतकी/प्रशासन/80/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश संभाजीराव मोरे"
}
