{
  "village_code": "271700040217870000",
  "village_name": "कुभारी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 806,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:53:00Z",
  "surveys": [
    "26",
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार तथा शेत जमीन मालक सुधाकर जिजाभाऊ धरपडे यांनी विनंती अर्ज केला आहे की त्यांच्या मालकीचे शेत मौ.कुंभारी ता. मानवत जि परभणी येथील गट क्रमांक 26 व गट क्रमांक 45 मध्ये आहे त्या गटातील सातबारा वरती त्यांचे नाव चुकून सुधाकर जिजा धरपडे असे झाले आहे हे नाव दुरुस्त करून सुधाकर जिजाभाऊ धरपडे असे करावे अशी त्यांनी अर्ज देऊन विंनती केलेली आहे . अर्ज व इतर सरकारी कागदपत्रावरील नावाच्या पुराव्या आधारे फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर त्यांचा जुना फेरफार नंबर हा आहे",
  "talathi": "राजेश संभाजीराव मोरे"
}
