{
  "village_code": "271700040217900000",
  "village_name": "हमदापुर",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2784,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-05-18",
  "objection_until": "2026-06-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:26:32Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 18/05/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/05/2026\nबाजुस दाखल केलेल्या मौजे हमदापुर शिवारातील सं न 150 च्या जमीनीचे खातेदार ज्ञानोबा प्रल्हाद टिपरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ज्ञानेश्वर प्रल्हाद टिपरे ऐवजी ज्ञानोबा प्रल्हाद टिपरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मानवत यांचे पत्र जा.क्र 2026/ कलम 155 /कावी -आदेश क्रमांक क्र. 968 दि. 11/03/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/08/2025 मधील नोंदणी क्र.पी- A2521680 अन्वये ज्ञानेश्वर प्रल्हाद टिपरे ऐवजी ज्ञानोबा प्रल्हाद टिपरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सचिन रामराव तांदळे"
}
