{
  "village_code": "271700040217900000",
  "village_name": "हमदापुर",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2843,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:26:32Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार तथा शेत जमीन मालक अजय मनोहर शिंदे यांनी विनंती अर्ज केला आहे की त्यांच्या मालकीचे शेत मौ. हमदापूर ता. मानवत जि परभणी येथील गट क्रमांक 259 मध्ये आहे त्या गटातील सातबारा वरती त्यांचे नाव चुकून अर्जुन मनोहर शिंदे असे झाले आहे हे नाव दुरुस्त करून अजय मनोहर शिंदे असे करावे अशी त्यांनी अर्ज देऊन विंनती केलेली आहे . अर्ज व इतर सरकारी कागदपत्रावरील नावाच्या पुराव्या आधारे फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर त्यांचा जुना फेरफार नंबर 969 हा आहे",
  "talathi": "सचिन रामराव तांदळे"
}
