{
  "village_code": "271700040217900000",
  "village_name": "हमदापुर",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2848,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T01:11:06Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार लालावंती योगानंद शिंदे यांनी असा अर्ज दिला की,त्यांनी त्यांच्या कब्जे व वहीतीतील मौ : हमदापुर शिवारात गट क्र 75 मध्ये एक बोअरवेल खोदला आहे. त्याबाबत प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी करून त्याबाबत पंचनामा केला. करीता अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून इतर अधिकारात बोअरवेल  नोंद घेण्यासाठी फेरफार दफ्तरी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सचिन रामराव तांदळे"
}
