{
  "village_code": "271700040217910000",
  "village_name": "सारंगपुर",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1849,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:22:53Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्जदार तथा शेत जमीन मालक विठ्ठल नामदेवराव चोखट, विनायक नामदेवराव चोखट आणि बालासाहेब नामदेव चोखट ह्या तिघांनी मिळून अर्ज केला आहे की त्यांच्या मालकीचे शेत मौ.सारंगापूर ता. मानवत जि परभणी येथील गट क्रमांक 79 मध्ये आहे त्या वरील सातबारा वरती त्यांचे नावे चुकून विठ्ठल नामदेव, विनायक नामदेव आणि बालासाहेब नामदेव असे झाले आहे ते दुरुस्त करून विठ्ठल नामदेवराव चोखट, विनायक नामदेवराव चोखट आणि बालासाहेब नामदेव चोखट अशी नावे करावी अशी त्यांनी अर्ज देऊन विंनती केलेली आहे . अर्ज व इतर सरकारी कागदपत्रावरील नावाच्या पुराव्या आधारे फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर त्यांचे जुने फेरफार नंबर अनुक्रमे 496,496 आणि 269 हे आहेत",
  "talathi": "सचिन रामराव तांदळे"
}
