{
  "village_code": "271700040217910000",
  "village_name": "सारंगपुर",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1855,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:22:53Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nअर्जदार तथा शेत जमीन मालक बालासाहेब नामदेव चोखट यांनी विनंती अर्ज केला आहे की त्यांच्या मालकीचे शेत मौ. सारंगापूर ता. मानवत जि परभणी येथील गट क्रमांक 107 मध्ये आहे त्या गटातील सातबारा वरती त्यांचे नाव चुकून बालासाहेब नामदेव असे झाले आहे हे नाव दुरुस्त करून बालासाहेब नामदेव चोखट असे करावे अशी त्यांनी अर्ज देऊन विंनती केलेली आहे . अर्ज व इतर सरकारी कागदपत्रावरील नावाच्या पुराव्या आधारे फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर त्यांचा जुना फेरफार नंबर 335 हा आहे",
  "talathi": "सचिन रामराव तांदळे"
}
