{
  "village_code": "271700040217910000",
  "village_name": "सारंगपुर",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:22:53Z",
  "surveys": [
    "136"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nर्जदार तथा शेत जमीन मालक सोपानराव विठ्ठल चोखट यांनी विनंती अर्ज केला आहे की त्यांच्या मालकीचे शेत मौ. सारंगापूर ता. मानवत जि परभणी येथील गट क्रमांक 136 मध्ये आहे त्या गटातील सातबारा वरती त्यांचे नाव चुकून सोपान विठोबा चोखट असे झाले आहे हे नाव दुरुस्त करून सोपानराव विठ्ठल चोखट असे करावे अशी त्यांनी अर्ज देऊन विंनती केलेली आहे . अर्ज व इतर सरकारी कागदपत्रावरील नावाच्या पुराव्या आधारे फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर त्यांचा जुना फेरफार नंबर 595 हा आहे",
  "talathi": "सचिन रामराव तांदळे"
}
