{
  "village_code": "271700040217930000",
  "village_name": "रामपुरी बु.",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 7178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:17:01Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nबोरवेल नोंद:- श्री./श्रीमती. अशोक लिंबाजी दुगाने व कोंडीबा लिंबाजी दुगाने दोघे रा. रामपुरी बु. ता. मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. रामपुरी बु. शिवारात शेत ग.न. 260 मध्ये शेत जमीन असून त्यांनी आप आपले हिश्यावर एक-एक स्वतंत्र बोरवेल घेतला आहे.सदर बोरवेल ची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनती आर्ज व शपत पत्र सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंकुश रामराव राठोड"
}
