{
  "village_code": "271700040217930000",
  "village_name": "रामपुरी बु.",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 7180,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:17:01Z",
  "surveys": [
    "204"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nरमेश लिंबाजीराव यादव रा. रामपुरी बु.(खाता क्रमांक671) गट/सर्व्हे क्रमांक204, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसाईराज रमेशराव यादव , (खाता क्रमांक :-11095)गट/सर्व्हे क्रमांक 204 लागवडीयोग्य क्षेत्र 1.7000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मानवत जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2142 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अंकुश रामराव राठोड"
}
