{
  "village_code": "271700040217940000",
  "village_name": "हटकरवाडी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2425,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:26:05Z",
  "surveys": [
    "153",
    "17",
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार यांनी अर्ज केला कि त्यांचे पूर्ण नाव आश्रोबा आप्पाराव जोरवर असे आहे तरी मौजे हाटकरवाडी येथील गट नं 153 मध्ये त्यांचे नावे क्षेत्र लागवडीलायक 4 हे 62 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 07आर व गट न 48 मध्ये क्षेत्र लागवडीलायक क्षेत्र 0 हे 0.34 आर व व गट न 17 मध्ये क्षेत्र लागवडीलायक 0 हे 37 आर असून त्यांचे 7/12 वर नाव आश्रोबा आप्पाराव असे होते. तरी त्यांच्या नावासमोर आडनाव नसल्यामुळे . त्यांनी आधार कार्ड व विनंती अर्ज केले वरून त्यांच्या नावात बदल करून आश्रोबा आप्पाराव जोरवर असे करण्यात आले .त्यांची होल्डिंग एकत्र करण्यात आली\nकरिता नोंद सादर.",
  "talathi": "राम विठ्ठलराव घुले"
}
