{
  "village_code": "271700040217940000",
  "village_name": "हटकरवाडी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:26:05Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार यांनी अर्ज केला कि त्यांचे पूर्ण नाव सोमित्रा ज्ञानोबा ईखे असे आहे तरी मौजे हटकरवाडी येथील गट नं 150 मध्ये त्यांचे नावे क्षेत्र लागवडीलायक 0 हे 80 आर व पो.ख 0.00 असून त्यांचे 7/12 वर नाव सुमित्रा ज्ञानोबा इखे असे होते. तरी त्यांच्या नावात बदल करून . त्यांनी आधार कार्ड\n. व विनंती अर्ज केले सादर केल्यावरून त्यांच्या नावात बदल करून सोमित्रा ज्ञानोबा ईखे असे आधार नुसारकरण्यात आले .\nकरिता नोंद सादर.",
  "talathi": "राम विठ्ठलराव घुले"
}
