{
  "village_code": "271700044170300000",
  "village_name": "मानवत",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 14603,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:08:01Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nलिहुन देणार:- राधाकिशन हरीभाउ नरवटे रा. मानवत(खाता क्रमांक252) यांचे गट/सर्व्हे क्रमांक261, लागवडीअयोग्य क्षेत्र 2.9608 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीअयोग्य क्षेत्र 0.008630 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हा प्लॉट त्यांनी बलखंडी जनार्धन ढगे यांना विक्री केला त्यानंतर त्यांनी सदर प्लॉट प्रफुल्ल रामकिशन संगवे यांना दस्त नं. 557 दिनांक:-23-03-2010 अन्वेय विक्री केला.त्यानंतर त्यांनी सदर प्लॉट अनंतराव हरिश्चंद्र परभणकर यांना दस्त नं. 1541 दिनांक:-23-09-2010 अन्वेय विक्री केला.त्यांनतर त्यांनी सदर प्लॉट लिहुन घेणार यांना खालील प्रमाणे विक्री केला.\nलिहुन घेणार : मधुकर बाबुराव ढोबळे प्लॉट नं. 104 (खाता क्रमांक :-908084)गट/सर्व्हे क्रमांक 261 लागवडीअयोग्य क्षेत्र 0.008630 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मानवत जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 168 दिनांक 31/01/2012 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सागर भारत मस्के"
}
