{
  "village_code": "271700044170300000",
  "village_name": "मानवत",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 14622,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:08:01Z",
  "surveys": [
    "225/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 08-10-2026\nलिहुन देणार:- घनश्याम मारोतराव सदाफुले हे मयत असल्यामुळे सदर विक्री केलेल्या प्लॉट चे क्षेत्र त्यांचे वारस नामे अंजली घनश्याम सदाफुले ,अलका घनश्याम सदाफुले ,आनंद घनश्याम सदाफुले ,माया घनश्याम सदाफुले रा. मानवत(खाता क्रमांक972) यांचे गट/सर्व्हे क्रमांक225/1, लागवडीअयोग्य क्षेत्र 2.4909 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीअयोग्य क्षेत्र 0.018895 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे कमी करून सदर प्लॉट त्यांनी महेश शंकरराव गुल्हाने यांना दु.नि.मानवत दस्त नं.831 दिनांक:-16/07/2009 अन्वेय विक्री केला त्यांनतर त्यांनी सदर प्लॉट लिहुन घेणार यांना खालील प्रमाणे विक्री केला.\nलिहुन घेणार : नारायण श्यामराव काकडे प्लॉट नं. 1 (खाता क्रमांक :-908098)गट/सर्व्हे क्रमांक 225/1 लागवडीअयोग्य क्षेत्र 0.018895 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मानवत जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 726 दिनांक 05/04/2011 प्रमाणे रक्कम रुपये 65000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सागर भारत मस्के"
}
