{
  "village_code": "271700044170300000",
  "village_name": "मानवत",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 14625,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:08:01Z",
  "surveys": [
    "161/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nविहीर नोंद:-\nश्री./श्रीमती रमेश उध्दवराव लाड रा. मानवत ता. मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. मानवत शिवारात शेत ग.न. 161/3 मध्ये शेत जमीन असून त्यांचे हिश्यावर एक स्वतंत्र विहीर घेतली आहे.सदर विहिरीची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनती आर्ज व शपत पत्र सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सागर भारत मस्के"
}
