{
  "village_code": "271700044170300000",
  "village_name": "मानवत",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 14630,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:08:01Z",
  "surveys": [
    "241/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:- किशन महादु रा. मानवत(खाता क्रमांक601) यांचे गट/सर्व्हे क्रमांक241/क, लागवडीअयोग्य क्षेत्र 0.6756 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीअयोग्य क्षेत्र 0.019950 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हा प्लॉट त्यांनी दु.नि. सेलू दस्त नं.1048 दिनांक:-07/04/1988 अन्वेय आत्माराम केशवराव खेत्री उर्फ वाडकर यांना विक्री केला त्यांनतर त्यांनी सदर प्लॉट लिहून घेणार यांना खालील प्रमाणे विक्री केला.\nलिहुन घेणार : अंकुश तुळशीराम चव्हाण , (खाता क्रमांक :-908079)गट/सर्व्हे क्रमांक 241/क लागवडीअयोग्य क्षेत्र 0.019950 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सेलू जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 86 दिनांक 11/01/1990 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सागर भारत मस्के"
}
