{
  "village_code": "271700044170300000",
  "village_name": "मानवत",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 14636,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:08:01Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:- राधाबाई किशन गोलाईत रा. मानवत(खाता क्रमांक900573) यांचे गट/सर्व्हे क्रमांक226, लागवडीअयोग्य क्षेत्र 0.5713 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीअयोग्य क्षेत्र 0.009288 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हा प्लॉट त्यांनी भागवत हरिभाऊ शेंडकर यांना दु.नि.मानवत दस्त नं.937 दिनांक:¬-18/08/2009 अन्वेय विक्री केला त्यांनतर त्यांनी सदर प्लॉट लिहून घेणार यांना खालील प्रमाणे विक्री केला.\nलिहुन घेणार : नामदेव मारुती खिळदकर ,पुजा नामदेव खिळदकर प्लॉट नं. 43 (खाता क्रमांक :-908107)गट/सर्व्हे क्रमांक 226 लागवडीअयोग्य क्षेत्र 0.009288 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मानवत जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2092 दिनांक 14/12/2016 प्रमाणे रक्कम रुपये 121000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सागर भारत मस्के"
}
