{
  "village_code": "271700044170300000",
  "village_name": "मानवत",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 14664,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:08:01Z",
  "surveys": [
    "385/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nबोरवेल नोंद:-\nश्री. प्रमोद कमलाकरराव जोशी रा. मानवत ता.मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. . मानवत शिवारात शेत ग.न. 385/3 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांचे हिश्यावर एक स्वतंत्र बोरवेल घेतला आहे.सदर बोरवेल ची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनंती आर्ज व शपत पत्र सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सागर भारत मस्के"
}
