{
  "village_code": "271700044170300000",
  "village_name": "मानवत",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 14701,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:08:01Z",
  "surveys": [
    "233/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:- म.मुस्ताक म.आक्रम शेख रा. मानवत(खाता क्रमांक2046) यांचे गट/सर्व्हे क्रमांक233/1, लागवडीअयोग्य क्षेत्र 0.3495 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीअयोग्य क्षेत्र 0.005566 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हा प्लॉट त्यांनी महमद सलीम महमद ईस्माईल यांना विक्री केला त्यांनतर त्यांनी सदर प्लॉट महादेव नारायण वैद्य यांना दु.नि.मानवत दस्त नं.495 दिनांक:-17/03/2010 अन्वेय विक्री केला त्यानंतर त्यांनी सदर प्लॉट अशोक आबाराव शिसोदे यांना दु.नि.मानवत दस्त नं.906 दिनांक:-08/05/1014 अन्वेय विक्री केला त्यांनतर त्यांनी लिहुन घेणार यांना खालील प्रमाणे विक्री केला.\nलिहुन घेणार : शिवगंगा शंकर वावरे घर नं. 9-4-394 (खाता क्रमांक :-908144)गट/सर्व्हे क्रमांक 233/1 लागवडीअयोग्य क्षेत्र 0.005566 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मानवत जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2128 दिनांक 21/11/2019 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सागर भारत मस्के"
}
