{
  "village_code": "271700044170300000",
  "village_name": "मानवत",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 14712,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:08:01Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:- राधाकिशन हरीभाउ नरवटे रा. मानवत(खाता क्रमांक252) यांचे गट/सर्व्हे क्रमांक261, लागवडीअयोग्य क्षेत्र 2.9497 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीअयोग्य क्षेत्र 0.011141 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हा प्लॉट त्यांनी अनुरथ मारोतराव काळे यांना दु.नि.सेलू दस्त नं.16 दिनांक:-03/01/2003 अन्वेय विक्री केला त्यांनतर त्यांनी सदर प्लॉट ज्ञानोबा गंगाधरराव मुळे यांना दु.नि.मानवत दस्त नं.188 दिनांक:-04/02/2010 अन्वेय विक्री केला त्यांनतर त्यांनी सदर प्लॉट बबन सूर्यभान राऊत यांना दु.नि.मानवत दस्त नं.2252 दिनांक:-13/12/20 अन्वेय विक्री केला त्यांनतर त्यांनी सदर प्लॉट लिहुन घेणार यांना खालील प्रमाणे विक्री केला.\nलिहुन घेणार : सुनिता शामसुंदर राठोड , (खाता क्रमांक :-908159)गट/सर्व्हे क्रमांक 261 लागवडीअयोग्य क्षेत्र 0.011141 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मानवत जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1942 दिनांक 15/12/2012 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सागर भारत मस्के"
}
