{
  "village_code": "271700044170300000",
  "village_name": "मानवत",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 14717,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:08:01Z",
  "surveys": [
    "322/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबोरवेल नोंद:-\nश्री. गोविंद रामभाऊ रासवे रा. मानवत ता.मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. मानवत शिवारात शेत ग.न.322/3 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांचे हिश्यावर एक स्वतंत्र बोरवेल घेतला आहे.सदर बोरवेलची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनंती आर्ज सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सागर भारत मस्के"
}
