{
  "village_code": "271700044170300000",
  "village_name": "मानवत",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 14733,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:08:01Z",
  "surveys": [
    "271"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न/ गट नंबर च्या जमीनीचे खातेदार व्यंकटेश गणेश उतमराव गहुले, नारायण उत्तमराव गहुले, सुनिल उत्तमराव गहुले यांनी सात बाराचे अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले गणेश उतमराव, नारायण उत्तमराव गऊले, सुनिल उत्तमराव ऐवजी व्यंकटेश गणेश उतमराव गहुले, नारायण उत्तमराव गहुले, सुनिल उत्तमराव गहुले असे नाव करणेबाबत विनंती अर्ज,आधार कार्ड,फेरफार नक्कल महसूल अधिकारी सज्जा मानवत यांचेकडे करणेत आले वरून त्यांचे नाव दुरुस्त करण्यात आल्रे.",
  "talathi": "सागर भारत मस्के"
}
