{
  "village_code": "271700050217450000",
  "village_name": "पारडी",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 637,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:52:27Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार :- सोपान आप्पाराव खराबे रा.पारडी याचे शेतजमीन शिवार पारडी गट/सर्व्हे क्रमांक 13 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 00 आर.चौ.मी. व पो.ख. 0 हे. 00 आर.चौ.मी. जमीन संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 00 आर. चौ.मी. व पो.ख. 00 आर.चौ.मी. ही त्यांनी त्याच्या पत्नी नामे\nवाटणीपत्राने लिहुन घेणार :- आरुणाबाई सोपाण खराबे रा.पारडी यांनी शेतजमीन शिवार पारडी गट/सर्व्हे क्रमांक 13 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 00 आर. चौ.मी. व पो.ख. 00 आर.चौ.मी. यांना\nवाटणीपत्र दिनांक 24/10/2026 प्रमाणे रु. नोटरीकृत संमती पत्र दस्त क्र. 77/2026 दिनांक 24/10/2026 वर रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सबंधितांनी सदर वाटणीपत्र व फेरफार घेण्याबाबत अर्ज व इतर कागदपत्रे सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आदिती जगन्नाथ भालेराव"
}
