{
  "village_code": "271700050217950000",
  "village_name": "डोंगरगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3033,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:37:45Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार:- रंगनाथ त्रिंबक ढगे यांनी अर्ज दिला कि,मौजे डोंगरगाव येथील गट क्र 249 मधील शेत 1.02 आर शेत जमीन वर नाव दुरुस्ती अर्ज दिल्यावरून 7/12 मध्ये आधीचे नाव :- रंगनाथ त्रिंबक ( खाता क्र :-398) असे होते यांनी अर्ज दिल्या मुळे आज रोजी दुरुस्त करून ते रंगनाथ त्रिंबक ढगे ( खाता क्र :-10957) असे दुरुस्ती करण्यात आली त्या साठी त्यांनी 100 रु बॉंडपेपर वर शपत पत्र, आधार कार्ड , व नाव दुरुस्ती अर्ज दिल्या वरून नोंद घेण्यात आली करिता वरील नोंद मंजुरी साठी सादर.",
  "talathi": "जगन्‍नाथ दगडोबा मुंढे"
}
