{
  "village_code": "271700050217950000",
  "village_name": "डोंगरगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:37:45Z",
  "surveys": [
    "278"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार:- तातेराव बुवाजी डोळसे यांनी अर्ज दिला कि,मौजे डोंगरगाव येथील गट क्र 278 मधील शेत 0.61 आर शेत जमीन वर नाव दुरुस्ती अर्ज दिल्यावरून 7/12 मध्ये आधीचे नाव :- तात्या बुवाजी डोळसे ( खाता क्र :-178 ) असे होते यांनी अर्ज दिल्या मुळे आज रोजी दुरुस्त करून ते तातेराव बुवाजी डोळसे ( खाता क्र :-10959) असे दुरुस्ती करण्यात आली त्या साठी त्यांनी 100 रु बॉंडपेपर वर शपत पत्र, आधार कार्ड , व नाव दुरुस्ती अर्ज दिल्या वरून नोंद घेण्यात आली करिता वरील नोंद मंजुरी साठी सादर",
  "talathi": "जगन्‍नाथ दगडोबा मुंढे"
}
