{
  "village_code": "271700050217950000",
  "village_name": "डोंगरगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3039,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:37:45Z",
  "surveys": [
    "285"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार:- दिनकर सुर्यकांत पोटे व विजय सुर्यकांत पोटे यांनी अर्ज केला कि मौजे डोंगरगाव गट क्र 285 मध्ये एक सामाईक बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी या साठी त्यांनी अर्ज 100 रु च्या बॉंड वर शपथ पत्र दिल्या वरून त्याच्या नावे नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.",
  "talathi": "जगन्‍नाथ दगडोबा मुंढे"
}
