{
  "village_code": "271700050217950000",
  "village_name": "डोंगरगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3042,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:37:45Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026\nमुळ जमीन मालक अनिता आसाराम फासाटे ( खाता क्र 10164) रा. डोंगरगाव ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांची नावे असलेली मौजे डोंगरगाव शिवारातील गट क्र 180 मधील 1 हे 23 आर व पोटखराब 0 हे 0 आर, क्षेत्रा पैकी 0 हे 40 आर व पोटखराब 0 हे 00 आर शेत जमीन त्यांनी त्यांचा मुलगा लिहून घेणार दादाराव आसाराम फासाटे यांचे नावे नावे केली आहे. व उरवरीत जमीन 0.83 आर हि त्यांनी त्याचे नावे टेवली करीता 100 रु बॉंड नोंदणी क्र 622/2026 दिनांक 19/10/2026 नुसार नोंद मंजुरी साठी सादर",
  "talathi": "जगन्‍नाथ दगडोबा मुंढे"
}
