{
  "village_code": "271700050217950000",
  "village_name": "डोंगरगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3049,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:39:56Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमुळ जमीन मालक भगवान विनायक काळे (खाता क्र.10475) रा डोंगरगाव ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांचे नावे असलेली मौजे डोंगरगांव शिवारातील गट क्र 54 मधील 0 हे 53 आर व पोटखराब 0 हे 00आर क्षेत्र संपूर्ण त्यांनी त्यांची पत्नी लिहून घेणार वैशाली भगवान काळे (खाता क्र.10966) यांच्या नावे केली. करीता अर्ज स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र 3701/2026 दिनांक 02/11/2026 सबब घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. करिता वरील फेरफार नोंदिसाठी सादर.",
  "talathi": "जगन्‍नाथ दगडोबा मुंढे"
}
