{
  "village_code": "271700050217960000",
  "village_name": "किन्होळा  खुर्द",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1842,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:30:02Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\n1)मुळ जमीन मालक भिमराव आप्पाराव नखाते रा हादगाव (बु) येथील रहिवाशी असून यांनी त्याच्या नावे असलेली वडिलोपार्जित व एकत्रित कुटंबातील शेत जमीन मोजे किंन्होळा (खु) गट नं. 46 मध्ये क्षेत्र 1 हे . 94 आर व पोट खराब 0 हे 04 आर शेतजमीन असून त्यांनी ती त्यांची पत्नी नामे उर्मिला भिमराव नखाते यांना गट नं. 46 मध्ये क्षेत्र 0 हे . 94 आर व पोट खराब 0 हे 00 आर जमीन कायमची विना मोबदला वाटून व ताब्यात दिली आहे\n2)मुळ जमीन मालक प्रदिप आसाराम नखाते रा हादगाव (बु) येथील रहिवाशी असून यांनी त्याच्या नावे असलेली वडिलोपार्जित व एकत्रित कुटंबातील शेत जमीन मोजे किंन्होळा (खु) गट नं. 46 मध्ये क्षेत्र 1 हे . 95 आर व पोट खराब 0 हे 03 आर शेतजमीन असून त्यांनी ती त्यांची पत्नी नामे शिवकन्या प्रदीप नखाते यांना गट नं. 46 मध्ये क्षेत्र 0 हे . 95 आर व पोट खराब 0 हे 00 आर जमीन कायमची विना मोबदला वाटून व ताब्यात दिली आहे\nकरिता प्रत्येकी 500 रु बॉंड पेपरवर नोटरी चे वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोदणी क्र.1439,1440/2026 दिनांक 13/10/2026, सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर",
  "talathi": "सुरेश साहेबराव पहिलवान"
}
