{
  "village_code": "271700050217970000",
  "village_name": "रेणाखळी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6685,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:57:55Z",
  "surveys": [
    "119",
    "132"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लिमिटेड शाखा सेलु\nगहाणखत लिहुन देणार : रंगनाथ नारायन जावळे ,संजय रंगनाथराव जावळे रा. रेणाखळी यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 2912-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119, 132 क्षेत्र 1.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंगनाथ नारायन जावळे ,संजय रंगनाथराव जावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजु गोरक्ष नरोटे"
}
