{
  "village_code": "271700050217970000",
  "village_name": "रेणाखळी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6708,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:57:55Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-09-2026\nमुळ जमीन मालक बापुराव दौलतराव हारकळ रा.रेणाखळी ता.पाथरी जि परभणी त्याचे नावे असलेली मौजे- रेणाखळी शिवारातील गट क्र 133 मध्ये क्षेत्र 2 हे 34 शेतजमीन असून त्यांनी त्यांचा मुलाच्या पत्नी (सून) नामे -आसामती उत्तम हारकळ यांना 1 हे 17 आर व सविता महादेव हारकळ याना 1 हे 17 आर शेतजमीन वाटणी आधारे वाटून देण्यात आली. त्याकरिता 100/- रु च्या स्टेंप पेपरवरील नोटीरी व वाटणी पत्र नोंदणी क्र 752/2026 दिनांक 23/09/2026 नोंद मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "राजु गोरक्ष नरोटे"
}
