{
  "village_code": "271700050217970000",
  "village_name": "रेणाखळी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6715,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:57:55Z",
  "surveys": [
    "4",
    "494"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार:- दगडोबा पांडुरंग हारकळ यांनी अर्ज दिला कि,मौजे-रेणाखळी येथील ग.नं 4, व 494 मध्ये अनुक्रमे 0.35 व 0.22 आर शेतजमीन असून त्यांचे 7/12 वर आधीचे नाव-पार्वती दगडु पांडुरंग हारकळ असे होते यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र आधार कार्ड दिल्यामुळे आधार कार्ड प्रमाणे दगडोबा पांडुरंग हारकळ अशी दुरुस्ती केली. करिता वरील फेरफार मंजुरीसाठी सादर",
  "talathi": "राजु गोरक्ष नरोटे"
}
