{
  "village_code": "271700050217970000",
  "village_name": "रेणाखळी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:57:55Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमुळ जमीन मालक मधुकर गणपतराव कवडे मौजे-रेणाखळी ता.पाथरी जि परभणी यांनी त्याचे नावे असलेली जमीन मौजे-रेणाखळी शिवारातील गट क्र194 मधील क्षेत्र 1 हे 54 आर पो.ख. 0.06 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांचा मुलगा यांची पत्नी (सून)वर्षा विष्णू कवडे यांना 1.54 व पो.ख. 0.06 आर शेतजमीन वाटून आधारे दिली आहे.करीता अर्ज 100/- रु च्या स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र1478/2026 दिनांक 22.10.2026 असून यावरून फेरफारची नोंद घेण्यात आली .फेरफार मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर",
  "talathi": "राजु गोरक्ष नरोटे"
}
