{
  "village_code": "271700050217980000",
  "village_name": "देवेगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4442,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:41:15Z",
  "surveys": [
    "159"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म ना स पत संस्था म , पाथरी\nलिहुन देणार : मिरा पांडुरंग फुलारी रा. देवेगांव गट नंबर/ सर्वे नंबर 159\nलिहुन घेणार : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म ना स पत संस्था म , पाथरी\nलिहुन देणार : पांडुरंग लक्ष्मणराव फुलारी रा. देवेगांव गट नंबर/ सर्वे नंबर 159 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.48 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिरा पांडुरंग फुलारी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 325,326/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर"
}
