{
  "village_code": "271700050217980000",
  "village_name": "देवेगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:41:15Z",
  "surveys": [
    "216"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार अथर्व भारत गलबे अ पा क व चंद्रकला रामभाऊ गलबे राहणार देवेगाव ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार देवेगाव ता पाथरी येथे गट नंबर 216 मध्ये एक सामाईक विहीर असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर",
  "talathi": "अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर"
}
